शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

राष्ट्रीय : टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

राष्ट्रीय : Farmers Protest:...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तामिळनाडूत घुसू देणार नाही; शेतकरी आंदोलन चिघळलं

महाराष्ट्र : Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

राष्ट्रीय : Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

वर्धा : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा-नागपूर महामार्ग ठप्प

गडचिरोली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद गल्लीत, आरमाेरीत रास्ताराेकाे

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेकोलि कामगार रस्त्यावर

मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत- नवाब मलिक

ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला; तलासरी, डहाणू, विक्रमगडमध्ये माकप, कष्टकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन