शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

पुणे : मोदी-शाह होश में आओ, होश में आओ..; पुण्यात शेतकरी संघटना आक्रमक

राष्ट्रीय : Chakka Jam Updates : चक्का जाम आंदोलन शांततेत, नव्या युगाचा जन्म होईल; राकेश टिकैत यांना विश्वास

राजकारण : ‘ड्रग्ज अ‍ॅडिक्ट’ला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?, सचिन सावंतांचा भाजपाला सवाल

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा रिहानाचा फोटो एडिटेड, जाणून घ्या खरं काय 

राष्ट्रीय : लोकसभेत विरोधक आक्रमक; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान फक्त राज्यसभेत देणार उत्तर?

राष्ट्रीय : 'हे 3 कृषी कायदे शेतकऱ्यांसाठीच नाही, तर जनता अन् देशासाठीही घातक'

राजकारण : शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : भारतावर डिजिटल स्ट्राईकची तयारी | Farmers Protest in Delhi | Digital Strike | India News

राष्ट्रीय : Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

मुंबई : सचिनच्या कटआऊटला काळ्या तेलाची अंघोळ, फडणवीसांनी व्यक्त केला संताप