शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

अहिल्यानगर : विखे कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला शेतक-यांनी ठोकले टाळे; ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले

मुंबई : 'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

राष्ट्रीय : सिंघू सीमेवरचं भयाण वास्तव! बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना ना प्यायचं पाणी...ना टॉयलेट!

राष्ट्रीय : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख करून मोदी सरकारला दिला गंभीर इशारा

राजकारण : ट्रॅक्टर अन् बुलडोझर; राकेश टिकैत-संजय राऊत भेटीवर कुणाल कामराचं हटके ट्विट

क्रिकेट : कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करणारी 'रिहाना' ट्विटरवर मोदींपेक्षा 'एक पाऊल पुढे'

फिल्मी : रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

राष्ट्रीय : आम्ही आंदोलक शेतकऱ्यांसोबत, ट्रॅक्टरमधून लग्नमंडपात पोहोचले वधू-वर

महाराष्ट्र : ...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका