शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : शेतकरी आंदोलन! 'अनेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत'; एका ट्विटने खळबळ

संपादकीय : काैतुक आणि चिंता! विरोधकांची भाषणेच होऊ न देता चर्चा अडविण्याची भूमिका असेल, तर...

राष्ट्रीय : प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार, राष्ट्रध्वजाचा अपमान अतिशय दुर्भाग्यपूर्ण

राष्ट्रीय : Farmers Protest: टिकैत यांच्याशी चर्चेसाठी सरकारची दुहेरी रणनीती; केंद्रीय गृहमंत्रालयाची उच्चपातळीवर बैठक

पुणे : शेतकरी आंदोलन चिरडले जातेय, आपण अस्वस्थ आहोत की नाही ? बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : आम्ही हत्या करू शकतो, पण देशाचा अपमान नाही; शेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

राष्ट्रीय : मी गुपित सांगण्यास सुरुवात केली तर...; दिल्ली हिंसाचाराचा आरोप असलेल्या दिप सिद्धूचा इशारा

राष्ट्रीय : सिंघू सीमेवर पुन्हा धुमश्चक्री! पोलीस अधिकाऱ्यावर तलावारीनं हल्ला, गंभीर जखमी

राष्ट्रीय : शशी थरूर व राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये शेतकऱ्यांनेच केली पोलिसांत तक्रार