शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

महाराष्ट्र : या सगळ्यात महाराष्ट्र कुठंय?; Foxconnच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचा सवाल

व्यापार : वेदांताने शेअरधारकांना पुन्हा दिली आनंदाची बातमी! वर्षात दुसऱ्यांदा लाभांश वाटपाची केली घोषणा

व्यापार : 'उद्योगपती देश बनवतात, राजकारणी नेतृत्व करतात...', अब्जाधीश उद्योगपतीची पोस्ट व्हायरल

व्यापार : दसऱ्या दिवशीच वेदांता ग्रुपने घेतला मोठा निर्णय! कंपनी येणार फायद्यात

व्यापार : सेमीकंडक्टरवर वेदांतचा 'सुपर प्लॅन'! तैवान नव्हे तर जपान ताबा घेणार

व्यापार : वेदांतसोबतचा करार रद्द झाला! आता फॉक्सकॉनला भारतात चिप बनवण्यासाठी नवा भागीदार मिळाला

मुंबई : 'वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्रात एक ना एक दिवस परत यावेच लागेल'

राष्ट्रीय : वेदांताशी डील तोडली, आता गुजरातही सोडणार? फॉक्सकॉनच्या सीईओंनी दोन राज्यांची घेतली भेट

नागपूर : फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे

राष्ट्रीय : सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनची माघार; वेदांता म्हणते, दुसरे भागीदार तयार