शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

व्यापार : ‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प

व्यापार : Vedanta Foxconn Project: १.५४ कोटीचा प्रकल्प गुजरातला नेला, पण उभारणार कसा? वेदांताला फायनान्सर मिळेना, चिंता वाढली!

तंत्रज्ञान : मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना

मुंबई : फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया