शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

पुणे : वेदांतावरून रडताय, हे चार प्रकल्प कोणी रोखले? निर्मला सीतारमण यांनी पुण्यात ठाकरे, पवारांना सुनावले

महाराष्ट्र : Aditya Thackeray vs BJP: आदित्य ठाकरेंना भाजपाने विचारले ५ प्रश्न, आंदोलनाआधी दिलं थेट आव्हान

मुंबई : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान

व्यापार : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता PhonePe महाराष्ट्र सोडणार, शेजारी राज्यात हलवणार कार्यालय

महाराष्ट्र : “महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ”

लातुर : Vedanta Foxconn Deal, NCP: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे लातूरच्या औसामध्ये निषेध, निदर्शने

महाराष्ट्र : मविआच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या गेल्या याची यादी जाहीर करणार; एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे? नाना पटोले यांचा सवाल

महाराष्ट्र : Ajit Pawar: दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या...; अजित पवारांचे रोखठोक विधान

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; उद्या दिल्ली दौरा, नितीन गडकरी अन् अश्विनी वैष्णव यांनाही भेटणार