शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

महाराष्ट्र : गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात...; उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली, राणेंचा हल्लाबोल

मुंबई : 'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र : Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनला राज्यासोबत केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा 

मुंबई : Foxconn Vedanta Deal: वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का नाही झाली?”; नारायण राणेंचा रोकडा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यात डबल इंजिनचे सरकार आले, पण फायदा मात्र गुजरातला झाला”; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

नवी मुंबई : ५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं!