शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

महाराष्ट्र : पेंग्विनसेना' प्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी अन् गुजराती लोकांबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचंय

नागपूर : विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ‘नॅनो’ गुजरातमध्ये गेला - सुधीर मुनगंटीवार

नागपूर : सुरत, गुवाहाटीचे रिटर्न गिफ्ट गुजरातला दिले का? काँग्रेस नेत्याचा शिंदे - फडणवीस यांना सवाल

महाराष्ट्र : केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य; फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणी अशोक चव्हाणांची टीका

पुणे : ...हे तर रडणाऱ्या मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखं, शरद पवारांचा शिंदे-मोदींना सणसणीत टोला 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली!

महाराष्ट्र : स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके...; राष्ट्रवादीचे आंदोलन, घोषणाबाजी

मुंबई : 'एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?'; अजित पवारांचा सवाल

मुंबई : वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं

महाराष्ट्र : Sachin Sawant : मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका