लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

‘लिव्ह-इन’मध्ये मूल जन्माला आले, विवाहित तरुणाने ताब्यासाठी दावा ठोकला; छत्तीसगड हायकोर्टाने निकाल दिला - Marathi News | Child born in 'live-in', married youth sues for custody; Chhattisgarh High Court gave the verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लिव्ह-इन’मध्ये मूल जन्माला आले, विवाहित तरुणाने ताब्यासाठी दावा ठोकला; छत्तीसगड हायकोर्टाने निकाल दिला

लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या बाळाचा महिलेकडून ताबा मिळण्याची मागणी करणारी याचिका न्या. गौतम भादुरी व न्या. संजय अग्रवाल यांच्या खंडपीठाने नुकतीच फेटाळून लावली. ...

नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका - Marathi News | What's in a name? Petition against change of name aurangabad, usmanabad as chhtrapati sambhajinagar, Dharashiv rejected by High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

छत्रपती संभाजीनगर, धाराशिवच ही बदललेली नावे कायम  ...

CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड - Marathi News | Arvind Kejriwal: Petition for Kejriwal to start office in jail; The court imposed a fine of 1 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्याची याचिकेद्वारे करण्यात आली होती. ...

संपादकीय: वडाची साल पिंपळाला - Marathi News | Editorial: Vadachi Sal Pimpalala | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: वडाची साल पिंपळाला

समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देणाऱ्या या कायद्यातील एक तरतूद म्हणजे मुलांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शाळेची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी राहील. ...

‘त्या’ नियमांमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही ; उच्च न्यायालयाने नोंदविले मत - Marathi News | Fundamental rights are not violated by 'those' rules; The High Court recorded the opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ नियमांमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन नाही ; उच्च न्यायालयाने नोंदविले मत

पक्षकाराला वैयक्तिकरीत्या युक्तिवाद करण्याची परवानगी देणारे नियम हे नियामक स्वरूपाचे आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच कायद्यासमोर समानता या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात नाहीत, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. ...

हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी - Marathi News | Hindi University Registrar Katheria sought an apology from the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी

Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली ...

ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत  - Marathi News | Naresh Goyal granted bail high court once16th richest in the country now bankrupt arrested ed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या नरेश गोयल यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पाहा त्यांचा यशाच्या शिखरावरून जमिनीवर येण्यापर्यंतचा प्रवास. ...

विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात - Marathi News | Dispute over the chairmanship of the board of studies in the university is in the high court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

Amravati : तत्कालीन प्रभारी कुलगुरू अडचणीत, डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका ...