लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम - Marathi News | rule change in pm ayushman bharat yojana how many people family can get ayushman card know benefits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम

Ayushman Bharat Yojana And Ayushman Card : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. ...

तब्बल १८० वर्षांनंतर ‘जे.जे.’ बनणार इंडियन ‘प्रॉपर्टी’; अखेर पुसली जाणार ब्रिटिशांची मालकी - Marathi News | After almost 180 years, 'JJ' will become Indian 'Property'; British ownership will eventually be wiped out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल १८० वर्षांनंतर ‘जे.जे.’ बनणार इंडियन ‘प्रॉपर्टी’; अखेर पुसली जाणार ब्रिटिशांची मालकी

येत्या काही महिन्यांत संस्थेच्या प्रॉपर्टी कार्डवरील ब्रिटिश मालकी पुसून टाकली जाणार असून, त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे.  ...

108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना - Marathi News | No response from 108 A bike ambulance designed for pregnant women; Incident in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना

यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले. ...

Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार - Marathi News | An old man from Chandgad taluka was brought to the main road in a plastic branch and admitted to the hospital for treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार

स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ?  ...

खाजगी मेडिकल स्टोअरच्या एजंटांची घाटी रुग्णालयात भटकंती - Marathi News | Agents of private medical stores roam the Ghati hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी मेडिकल स्टोअरच्या एजंटांची घाटी रुग्णालयात भटकंती

शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळतात का? ...

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिली माहिती - Marathi News | The first case of monkeypox has been detected in the country, the central government has officially informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, केंद्र सरकारनं अधिकृतपणे दिली माहिती

संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. ...

धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्... - Marathi News | saran boy died when surgery done by docter after watching youtube | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे. ...

हृदयद्रावक! पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी नव्हते पैसे, मुलाला विकलं अन्... - Marathi News | man forced to sell son for hospital fees five arrested in kushinagar uttar pradesh police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यासाठी नव्हते पैसे, मुलाला विकलं अन्...

एका व्यक्तीला पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...