लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
 जागतिक योग दिन उत्साहात साजरा - Marathi News | World yoga day celebrated in schools | Latest jalana News at Lokmat.com

जालना : जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयांसह संस्था, संघटनांच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. ...

International Yoga Day: नांदेडकरांनी केले योगातील सहभागाचे रेकॉर्ड! - Marathi News | International Yoga Day: Nandedkar's participation in Yoga! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :International Yoga Day: नांदेडकरांनी केले योगातील सहभागाचे रेकॉर्ड!

‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र : मुख्यमंत्री, रामदेव बाबांचा सहभाग ...

मुंबापुरीत साजरा झाला ‘योग दिवस’ - Marathi News | 'Yoga Day' celebrated in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत साजरा झाला ‘योग दिवस’

विद्यार्थी, वृद्ध, नौदलाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग ...

वाशीत योगशिबिराला हजारोंची उपस्थिती - Marathi News | Thousands of attendees of Vashi Yogashibir | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत योगशिबिराला हजारोंची उपस्थिती

वीर भद्रासन करण्याच्या जागतिक विक्र माचा प्रयत्न ...

अवघा नांदेड जिल्हा झाला योगमय - Marathi News | yoga day celebrate in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवघा नांदेड जिल्हा झाला योगमय

जागतिक योग दिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात योग दिनानिमित्त भल्या पहाटेच योगा करण्यात आला़ ...

रायगडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा - Marathi News | International Yogdad celebrated in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

योगामुळे मानसिक संतुलन कायम राखण्यास मदत -विजय सूर्यवंशी ...

नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा - Marathi News | Nandedkar has experienced the eternal gravity of consciousness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह ...

भिवंडीत ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrated Yogi day at the festive occasion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा

योग शिबिरांतून केले मार्गदर्शन; पोलीस, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग ...