शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

महाराष्ट्र : इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत जवानाला वीरमरण; एक दहशतवादी ठार

क्राइम : PMO अधिकारी असल्याचं खोटं सांगून घेतली हाय सिक्योरिटी, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन्...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

धुळे : पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या

राष्ट्रीय : आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; जम्मू काश्मीरातील शांततेसाठी...