शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : हिमालयाच्या कुशीत वसलेलं काश्मीर भयंकर भूस्खलनाच्या घटनांपासून कसं सुरक्षित राहतं? हे आहे कारण

राष्ट्रीय : महिनाभरात ७ हल्ले, १२ जवानांना हौतात्म्य, जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनी वाढवली चिंता

राष्ट्रीय : भारतातील सर्वात लांब महामार्ग, गुगल मॅपच्या मदतीशिवाय करू शकता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

ट्रॅव्हल : फक्त दल सरोवर, ट्युलिप आणि शिकाराच नाही तर श्रीनगरमधील 'ही' ठिकाणं आहेत सर्वात सुंदर!

क्रिकेट : सचिन तेंडुलकरची काश्मीरच्या बर्फात धमाल-मस्ती; सोबत लेक सारा अन् पत्नी अंजलीची 'कंपनी' (Photos)

राष्ट्रीय : चिंताजनक! गुलमर्गमधून बर्फ गायब, काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यात दिसतंय उजाड चित्र, कारण काय?

राष्ट्रीय : सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला मेडिकल ऑफिसरची नियुक्ती, कोण आहेत त्या? जाणून घ्या

ट्रॅव्हल : 'या' सुंदर ठिकाणांसाठी सुद्धा कारगिल आहे प्रसिद्ध!

राष्ट्रीय : यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का?

राष्ट्रीय : ना काटेरी तारांचा पहारा, ना दहशत, अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोकळेपणाने साजरा झाला स्वातंत्र्य दिन