शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : Jammu Kashmir: राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; तर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे पाठवले हत्यार

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

राष्ट्रीय : काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: सांबामध्ये दिसले चार पाकिस्तानी ड्रोन, बडगाममध्ये आढळला संशयित टिफिन बॉक्स

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई; ना सरकारी नोकरी, ना पासपोर्ट व्हेरिफीकेशन

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu Kashmir: बारामूलामध्ये CRPF टीमवर ग्रेनेड हल्ला, तीन जवान आणि एक नागरिक जखमी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये ढगफुटी; १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू

राजकारण : “भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका