शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : BREAKING: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, प्रशासनाकडून अलर्ट जारी; अमित शहांनी घेतली दखल

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

क्राइम : भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील

आंतरराष्ट्रीय : Imran Khan: पाकिस्तानात यायचं की स्वतंत्र प्रांत हवा हे काश्मीरच्या जनतेला ठरवू द्यात; पाक पंतप्रधानांचं विधान

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: बारामूला जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक, दोन दहशतवादी ठार

क्राइम : ...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

क्राइम : Terrorist attack: जम्मू पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; भर पावसात पार केली नदी

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान