शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...'

राष्ट्रीय : भारतीय सैन्याकडून लश्करच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; जम्मूत पुन्हा दिसले संशयित ड्रोन

राष्ट्रीय : जम्मूमध्ये तीन दिवसात दुसऱ्यांदा दिसले संशयित ड्रोन, मागच्याच महिन्यात झाला होता ड्रोन हल्ला

संपादकीय : जम्मू-काश्मीरमध्ये ‘शांतता’ हे दूरचे स्वप्न!

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा

राष्ट्रीय : लडाखमधील देमचूक येथे चिनी सैनिकांची घुसखोरी; दलाई लामांच्या कार्यक्रमांचा केला निषेध

राष्ट्रीय : 'वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का ?', दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना महबूबा मुफ्तींचा पाठींबा

राष्ट्रीय : Terror Funding: जम्मू-काश्मीर सरकारनं दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढलं

राष्ट्रीय : ISIS मॉड्यूल : RAW आणि IB सोबत जम्मू-काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIA ची छापेमारी, अनेकांना घेतले ताब्यात

राजकारण : ...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!