शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार?

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं

राष्ट्रीय : कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

राजकारण : काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणू; दिग्विजय सिंहांच्या कथित क्लिपवरून भाजप आक्रमक

राष्ट्रीय : BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

राष्ट्रीय : काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा

राष्ट्रीय : Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण

राष्ट्रीय : Vaishno Devi Temple Fire: वैष्णो देवी मंदिर परिसरात आग; प्राकृतिक गुहेपासून १०० मीटर अंतरावर घडली घटना

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर: त्राल येथे बसस्टँडवर ग्रेनेड हल्ला, ७ जण जखमी; शोधमोहिम सुरू

राष्ट्रीय : Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस