शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir: फुटीरतावाद्यांना खोऱ्यामध्ये काश्मिरी पंडित नकोच आहेत: राकेश पंडितांचे कुटुंबीय

क्राइम : अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी...

राष्ट्रीय : या 120 वर्षांच्या आजीबाईंनी घेतलं व्हॅक्सिन! 120-year-old woman receives 1st jab of COVID vaccine

क्राइम : कलंकित अधिकारी देविंदर सिंग यांना सेवेतून केले बडतर्फ; दहशतवाद्यांना केली होती मदत 

आंतरराष्ट्रीय : Israel-Palestine Conflict : पॅलेस्टाईन, काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका, कशाला ठेवलेत?; पाकिस्तानी संसदेत खासदार बरळला

राष्ट्रीय : पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

राष्ट्रीय : जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र

आंतरराष्ट्रीय : आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : आशेचा किरण! महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर

जरा हटके : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'