शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Video : Indian Railway नं जगातील सर्वात उंच Arch of Chenab Bridge चं काम केलं पूर्ण; पाहा मनमोहक दृश्य

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान रडणार! 'दोस्त दोस्त ना रहा...'; तुर्की सख्ख्या मित्राची साथ सोडून भारताच्या वाटेवर

राष्ट्रीय : तीन दहशतवाद्यांचा खात्मा, भाजप नेत्याच्या घरावरील हल्ल्यात सहभाग

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; पोलीस शहीद

राष्ट्रीय : लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

आंतरराष्ट्रीय : काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

राष्ट्रीय : लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोना पॉझिटीव्ह

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली

क्राइम : Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश