शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरचा एकूण खर्च २०१४ ते २०१९ मध्ये वाढला, कॅगने संसदेत सादर केला अहवाल

राष्ट्रीय : काश्मिरात हिज्बुलच्या कमांडरसह दाेन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा जवान शहीद

राष्ट्रीय : भारतमातेसाठी मुलाने बलिदान दिले ही वस्तुस्थिती; काश्मीरमध्ये चकमकीत बागपतचा पिंकू कुमार शहीद 

राजकारण : काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही

राजकारण : काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियानमध्ये जवानांची मोठी कारवाई; चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान जखमी

राष्ट्रीय : 'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे...', रोहिंग्याबाबत अनिल विज यांचे मोठे विधान

आंतरराष्ट्रीय : काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाल्यास संपूर्ण प्रदेशाला त्याचा फायदा होईल; इम्रान खान यांची चर्चेला तयारी

राष्ट्रीय : सुरक्षा दलांना मोठं यश, जैशच्या कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा!

राष्ट्रीय : आम्हाला असं उचलून जेलमध्ये टाकणं योग्य नाही, आधीच आम्ही खूप काही सहन केलंय