शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

लोकमत शेती : जम्मू काश्मीरचे शेतकरी उच्च कृषी तंत्राचा वापर कसा करत आहेत?

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

राष्ट्रीय : हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

राष्ट्रीय : ...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : Amit Shah : दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू, अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : VIDEO: काश्मीरमध्ये दहशतवाद्याचे लाईव्ह एन्काऊंटर; जीव वाचवण्याठी पळाला तितक्यात...

राष्ट्रीय : निवडणूक काळात दहशतवादी हल्ले? हजारो अतिरिक्त सैनिक होताहेत तैनात

राष्ट्रीय : १३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

राष्ट्रीय : भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही... PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राष्ट्रीय : मी म्हणालो होतो, दहशतवाद्यांना सोडू नका; IC-814 हायजॅकसंदर्भात फारुख अब्दुल्ला यांचा भाजपवर निशाणा