शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मला महापालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,आमचं स्वतंत्र...; इल्तिजा मुफ्तींचे कलम ३७० बाबत मोठं विधान

राष्ट्रीय : आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते...; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे...; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

राष्ट्रीय : निवडणूक प्रचारासाठी इंजिनिअर रशीद तुरुंगातून बाहेर येणार, अंतरिम जामीन मंजूर

राष्ट्रीय : गृहमंत्री असताना काश्मिरात गेल्याने प्रसिद्धी तर मिळाली, पण माझी...; हे काय बोलून गेले सुशीलकुमार शिंदे

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

राष्ट्रीय : 'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

राष्ट्रीय : अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?, ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले