शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : दहशतवादी येतात, डोक्यावर बंदूक ठेवून मागतात अन्न-पाणी

राष्ट्रीय : भारतातील सर्वात लांब महामार्ग, गुगल मॅपच्या मदतीशिवाय करू शकता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

राष्ट्रीय : पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला..., मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : जवानांना नेणारा लष्कराचा ट्रक दरीत पाडायचा होता प्लॅन

राष्ट्रीय : २ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध

राष्ट्रीय : 'जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार...', कठुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा

मुंबई : “सीमेवर जवान शहीद हे बलिदान नसून हत्या, याला मोदी-शाह जबाबदार”; संजय राऊतांची बोचरी टीका

राष्ट्रीय : ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story

राष्ट्रीय : लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्ला; कठुआत पाच जवान शहीद, पाच जखमी

राष्ट्रीय : कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी