शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : हृदयद्रावक! ५ दहशतवाद्यांना मारणाऱ्या भारतीय जवानाला हौतात्म्य; गर्भवती पत्नीची भावनिक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : कुलगाममध्ये कपाटात बंकर बनवून लपले होते चार दहशतवादी; धक्कादायक व्हिडीओ समोर

राष्ट्रीय : काश्मिरात चकमक; दुसरा जवान शहीद, ६ अतिरेक्यांचा खात्मा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

राष्ट्रीय : बसचा ब्रेक अचानक झाला फेल; जवानांनी वाचवला ४० प्रवाशांचा जीव, १० जण जखमी

राष्ट्रीय : Video - हाहाकार! गुजरातपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पावसाचा प्रकोप; अनेकांनी गमावला जीव

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आता थेट मृत्यूदंड! जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कठोर पाऊल

राष्ट्रीय : मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला थांबणार?; निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू