शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीची राजकारणात एंट्री; PDP ने जाहीर केली 8 उमेदवारांची पहिली यादी...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील निवडणुका झाल्यानंतर कलम ३७० संपुष्टात आणण्याविरोधात प्रस्ताव पारित करणार, उमर अब्दुल्लांनी दिले संकेत

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरात ३७ वर्षांत १,२७१ हत्या; राजकीय नेते अतिरेक्यांच्या टार्गेटवर; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली

राष्ट्रीय : ‘३७०’ हटल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पहिलीच विधानसभा निवडणूक; १० वर्षांनी 'जनमत' चाचणी

राष्ट्रीय : १० वर्षांनंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक; तीन टप्प्यांत मतदान, हरयाणात एकच टप्पा

राष्ट्रीय : मोठी बातमी: जम्मू-काश्मीरसह हरियाणातील निवडणूक तारखांची घोषणा; 'या' दिवशी लागणार निकाल!

राष्ट्रीय : ईडी सीबीआयपेक्षा मोठी नाही, त्यांच्याविरुद्ध अपील करू शकत नाही; हायकोर्टाने सुनावले

राष्ट्रीय : याद रखो कुर्बानी... कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; एका दहशतवाद्याचा खात्मा; एक नागरिक जखमी

राष्ट्रीय : उत्कृष्ट हॉकीपटू ते २५व्या वर्षी लष्करी अधिकारी; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन दीपक सिंह शहीद