शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण, ४ दहशतवाद्यांचा खात्मा 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

राष्ट्रीय : दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

राष्ट्रीय : 'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार...

राष्ट्रीय : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण, तीन जण जखमी

जरा हटके : देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट 

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या आधी हाेणार जम्मू-काश्मीरची निवडणूक? लवकरच मतदान- मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं