शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी, शाह, राजनाथ...1 तास चालली CCS ची बैठक, दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याची तयारी

संपादकीय : वाढते हल्ले, वाढती चिंता; ३६ दिवसांत दहशतवादी हल्ल्यांच्या नऊ घटना घडल्या

राष्ट्रीय : कडक सॅल्यूट! शहीद झालेले राजेश आपल्या पगारातून गरीब कुटुंबातील मुलांची भरायचे फी

राष्ट्रीय : देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान, पण...; शहीद थापाच्या आई-बाबांची डोळे पाणावणारी गोष्ट

राष्ट्रीय : माझ्या मुलाने देशासाठी दिले बलिदान याचा मला अभिमान! काश्मीरमध्ये शहीद कॅप्टन बृजेश थापा यांच्या मात्या-पित्यांचे उद्गार

राष्ट्रीय : पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला, कॅप्टनसह चार जवान शहीद; घेराव घातला असता केला गोळीबार शोधमोहीम अद्याप सुरूच

राष्ट्रीय : Doda Terrorist Attack : असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर निशाणा, काश्मीरच्या डीजीपींना भाजपमध्ये सामील होण्याचा दिला सल्ला 

राष्ट्रीय : महिनाभरात ७ हल्ले, १२ जवानांना हौतात्म्य, जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनी वाढवली चिंता

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भाजपाच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय भोगताहेत

राष्ट्रीय : जम्मूत लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान शहीद; २० मिनिटे सुरु होता गोळीबार