शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Video - हाहाकार! गुजरातपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पावसाचा प्रकोप; अनेकांनी गमावला जीव

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आता थेट मृत्यूदंड! जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कठोर पाऊल

राष्ट्रीय : मतदारयाद्यांचा घोळ विधानसभेला थांबणार?; निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू

राष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी...

राष्ट्रीय : जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर धावले इलेक्ट्रिक इंजिन; सामान्यांसाठी कधी सुरू होणार? पाहा...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान जखमी

राष्ट्रीय : भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले

पुणे : जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : 'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश