शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मसरत आलम भट्ट नक्की कोण? ज्याच्यामुळे 'मुस्लीम लीग जम्मू काश्मीर'वर घातली बंदी

राष्ट्रीय : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी...

राष्ट्रीय : स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका

राष्ट्रीय : यंदा विक्रमी संख्येने भाविकांनी वैष्णोदेवीचे घेतले दर्शन; १० वर्षांचा मोडला विक्रम

राष्ट्रीय : '...तर आपली परिस्थिती गाझा-पॅलेस्टाईनसारखी होईल', फारुख अब्दुलांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना हटविले; नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात तणाव

संपादकीय : आजचा अग्रलेख: ...पुन्हा पाकिस्तान! दहशतवाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे

पुणे : सर्वोच्च न्यायालयाकडूनही अपेक्षा उरल्या नाहीत; माजी न्यायमूर्ती जी. डी. पारेख

राष्ट्रीय : काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवादी हल्ला, मशिदीत घुसून केली निवृत्त एसएसपींची हत्या