शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद

राष्ट्रीय : 'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात मजुराचा मृत्यू; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

राष्ट्रीय : पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

राष्ट्रीय : Narendra Modi : जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका; मोदींची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : सौदी अरेबियाचा पाकिस्तानला मोठा झटका; जाहीरपणे भारताच्या भूमिकेचं केले समर्थन

फिल्मी : 'या' अभिनेत्याच्या वडिलांवर दहशतवाद्यांनी घरात घुसून झाडल्या होत्या गोळ्या

राष्ट्रीय : केंद्र सरकारचा प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' राज्यात रेल्वेने निम्म्यावर आणले तिकीट दर