शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : PoK मधील लाँन्च पॅडवरून २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, लष्कर आणि BSF अलर्टवर

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार आहे का?; अमित शाह यांचं पाकला धडकी भरवणारं उत्तर

राष्ट्रीय : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; जम्मू-श्रीनगर ३.५ तासांत शक्य

राष्ट्रीय : कलम ३७० हटवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून वैध; हेमा मालिनी म्हणाल्या, आता स्वातंत्र्य...

राष्ट्रीय : नेहरुंनी देशासाठी आयुष्य वेचलं, तुरुंगवास भोगला; राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर पलटवार

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

संपादकीय : कलम ३७० इतिहासजमा! सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी पडदा टाकला

राष्ट्रीय : कलम ३७० तात्पुरतेच होते; रद्दच्या निर्णयावर सुप्रीम मोहर

राष्ट्रीय : “२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान

राष्ट्रीय : कलम ३७० रद्द करायचा सुप्रीम कोर्टाचा निकाल घटनाबाह्य; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला ‘हा’ धोका