शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

नागपूर : सप्टेंबरपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा; उद्धव ठाकरेंचं मोदींना आवाहन

राष्ट्रीय : PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...'

राष्ट्रीय : ३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश  

राष्ट्रीय : 'सर्वोच्च' निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था; सुरक्षा दलांच्या ताफ्यावर बंदी

राष्ट्रीय : POK हमारा है... लोकसभेत काश्मीर मुद्द्यावर बोलताना गृहमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं

राष्ट्रीय : जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

राष्ट्रीय : “अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?”; फारूक अब्दुल्ला यांचा पलटवार

राष्ट्रीय : “कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरचे उर्वरित देशाशी असलेले संबंध बिघडले”: ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित; अमित शहांची मोठी घोषणा