शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : सैन्याच्या बंकरने आमचा जीव वाचवला; जम्मू-काश्मीरच्या ग्रामस्थांनी सांगितली आपबीती

राष्ट्रीय : घुसखोरी करणारे पाच अतिरेकी ठार; पाच दिवसातील दुसरी घटना

राष्ट्रीय : भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, ऑपरेशन सुरूच

राष्ट्रीय : बोगद्यात पाणी थांबणार नाही; रेल्वेचे नवे तंत्र, जम्मू-काश्मीरमध्ये प्रयोग

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO

पुणे : काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना दिलेला पुरस्कार रद्द; विद्यापीठ म्हणते, विसंवादातून दुर्दैवी परिस्थिती उद्भवली

राष्ट्रीय : Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी 

राष्ट्रीय : अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! शोपियान चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू