शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : “जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची आमची पूर्णपणे तयारी, आयोगाने ठरवावे”; मनोज सिन्हा

पिंपरी -चिंचवड : अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू; जनजागृती करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास!

राष्ट्रीय : हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

राष्ट्रीय : भारतीय सैन्याने घेतला 5 शहीदांचा बदला, राजौरी चकमकीत 2 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : सैन्याला मोठं यश! राजौरीत टॉप रँक दहशतवाद्याचा खात्मा, होता IED ब्लास्ट आणि स्नायपर एक्सपर्ट

राष्ट्रीय : घरी लग्नाची तयारी, मात्र देशासाठी लढताना तरुणाला वीरमरण; धक्क्याने आई बेशुद्ध!

राष्ट्रीय : अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद

राष्ट्रीय : दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये मांडला; भारताने दिले चोख प्रत्युत्तर