शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : ना काटेरी तारांचा पहारा, ना दहशत, अनेक वर्षांनंतर काश्मीरमध्ये मोकळेपणाने साजरा झाला स्वातंत्र्य दिन

राष्ट्रीय : SPECIAL STORY: कडक सॅल्यूट! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी, ड्रग्स पेडलर्सशी लढतोय मराठमोळा 'सिंघम' 

क्रिकेट : सर्फराज खानने बहिणीच्या मैत्रीणीला पटवलं; वाचा रोमाना जहूरसोबतची त्याची Love Story!  

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षादलाने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर ४ वर्षात काय बदललं?, भाजपकडून व्हिडिओ शेअर

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

क्राइम : १५ ऑगस्टला देशात हल्ला करण्याचा कट, 'हे' शहर निशाण्यावर! २ दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : उत्तरेत पावसाचे थैमान, काश्मीरमध्ये ढगफुटी, हिमाचलमध्ये पुन्हा दरड कोसळली 

जरा हटके : लय भारी! प्लास्टिक द्या अन् सोनं घ्या; देशातील 'या' गावात आहे भन्नाट स्कीम, सरपंच म्हणतात...

जरा हटके : प्लास्टिक कचरा द्या, सोन्याचं नाणं घेऊन जा... भारताच्या 'या' गावात सुरू आहे भन्नाट उपक्रम