शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : आमचा भूभाग परत करा; पाकला भारताने ठणकावले

आंतरराष्ट्रीय : कॅनडाचं आणखी एक घाणेरडं कृत्य, जारी केली ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी; सांगितलं भारतातील ही राज्य असुरक्षित 

राष्ट्रीय : लष्कर कमांडर उझैर खानचा खात्मा; सैन्याने 3 अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा 7 दिवसात घेतला बदला

राष्ट्रीय : POKमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची तयारी! मोदी सरकार घुसखोरीवर कारवाई करणार, पाकिस्तानला इशारा

राष्ट्रीय : केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात

राष्ट्रीय : आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

राष्ट्रीय : अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी

राष्ट्रीय : दहशतवाद्यांचे पाच ठिकाणे उद्ध्वस्त, एक जळालेला मृतदेह सापडला; लष्कराने सुरक्षा वाढवली

राष्ट्रीय : अनंतनागमध्ये १०० तासांनंतर गोळीबार थांबला, पण लष्कराची कारवाई संपलेली नाही

राष्ट्रीय : “भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा