शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!

राष्ट्रीय : Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

राष्ट्रीय : काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त

राष्ट्रीय :  गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र 

राष्ट्रीय : काश्मीरात भडकली होती हिंसा, पाकनं रचलं 'असं' षडयंत्र; २ डॉक्टरांबाबत CBI चा खुलासा

सोशल वायरल : ऐकावं ते नवलच! जोरदार वादळात स्कूटी उडाली; १५ फूट उंचीवर तारांमध्ये जाऊन अडकली

राष्ट्रीय : भारतीय लष्कराने उधळली यंदाची सर्वांत मोठी घुसखोरी; ५ अतिरेक्यांचा केला खात्मा

राष्ट्रीय : कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

राष्ट्रीय : कुपवाडामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 5 दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू