शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Tirupati Balaji News: अखेर प्रतीक्षा संपली, जम्मूमध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन, 8 जून रोजी मंदिर सर्वांसाठी खुले होणार...

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक!

राष्ट्रीय : भारतीय सैन्याचे मोठे यश! लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, ३ जणांना जीवंत पकडले

राष्ट्रीय : Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान

राष्ट्रीय : कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही, मेहबूबा मुफ्तींची मोठी घोषणा

क्राइम : Jammu Kashmir: G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला टळला; 5-6 किलो IED सह दहशतवादी ताब्यात

राष्ट्रीय : अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी