शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

राष्ट्रीय : CBI Summoned Satya Pal Malik: भ्रष्टाचार प्रकरणात J&K चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBI ने पाठवले समन्स

राष्ट्रीय : दहशतवाद्यांचं हे होतं लक्ष्य, तीन होते विदेशी; पूँछमधील हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

राष्ट्रीय : Terror Attack: लष्करी वाहनावर अतिरेकी हल्ला; ५ जवान शहीद

राष्ट्रीय : लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला; जैश-ए-मोहम्मद समर्थिक PAFF संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

राष्ट्रीय : “पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

राष्ट्रीय : वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी खुशखबर; दिल्ली-कटरा प्रवास फक्त सहा तासांत होणार!

राष्ट्रीय : पुढील काही वर्षात जम्मू-काश्मीरचे रस्ते अमेरिकेसारखे; गडकरींनी दिली डेडलाईन

राष्ट्रीय : केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक, प्रकृतीबाबत येतेय अशी अपडेट

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर