शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

फिल्मी : ये हसी वादिया, ये खुला आसमाँ..सारं काही विसरत ही मराठमोळी अभिनेत्री निघाली व्हॅकेशनला

राष्ट्रीय : Amit Shah : सत्यपाल मलिकांची वक्तव्य राजकीय, काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? अमित शाह म्हणाले...

राष्ट्रीय : भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले, तीन जवान जखमी; रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल

राष्ट्रीय : कुपवाडा चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा; रेड अलर्ट जारी, आर्मी स्कूल बंद!

राष्ट्रीय : Poonch Terror Attack : माझं सत्य खोटं मानलं जातंय, पूंछ हल्ल्याबाबत चौकशी केलेल्या व्यक्तीने केली आत्महत्या 

राष्ट्रीय : शिकार येतेय... पुंछ हल्ल्यापूर्वी लपून करत होते प्रतीक्षा; ‘ती’ छायाचित्रे समोर

राष्ट्रीय : Poonch Terror Attack : दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर केला होता स्टिकी बॉम्बने हल्ला, AK-47 मधून केले 36 राउंड फायर!

राष्ट्रीय : Amit Shah : सत्यपाल मलिक म्हणाले ते सत्य असेल तर राज्यपाल असताना शांत का होते? अमित शाहंचा पलटवार

राष्ट्रीय : Poonch terror attack : इफ्तारसाठी ट्रकमधून फळे घेऊन जात होते जवान; गावकरी म्हणाले, ईद साजरी करणार नाही

महाराष्ट्र : मोदी-शाह बोला! युद्धाची नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा करा; काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाची टीका