शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये नरवाल भागात 2 स्फोट; 6 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल

क्राइम : भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

राष्ट्रीय : राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू

राष्ट्रीय : अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा भव्यदिव्य समारोप; काँग्रेसनं 24 समविचारी पक्षांना पाठवलं आमंत्रण

राष्ट्रीय : कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल

राष्ट्रीय : दहशतवाद थोपवण्याचा नवा प्लान, राजौरी सेक्टरमध्ये नागरिकांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग अन्...

पुणे : काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी

राष्ट्रीय : हल्ल्यात दोन भाऊ जखमी, पण तो आतंकवाद्यांशी एकटाच भिडला! त्याचा रौद्रावतार पाहून दहशतवाद्यांनी पळ काढला