शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : आधार कार्ड पाहिले अन् गोळ्या घातल्या; काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंचे टार्गेट किलिंग, 4 जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकच्या जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

राष्ट्रीय : चार दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक; मोठा शस्त्रसाठा जप्त

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : जम्मू-काश्मीरचा ऑल राऊंडर हार्दिकला पर्याय ठरणार! काव्या मारनने मोजली दहापट अधिक रक्कम, बनला करोडपती

राष्ट्रीय : गुजरात, हिमाचल उरकल्या, आता जम्मू- काश्मीरमध्ये ‘मिशन निवडणूक’ सुरू

क्रिकेट : Vijay Hazare Trophy 2022: १२ षटकार आणि १२ चौकार! रियान परागची १७४ धावांची झंझावती खेळी; एकाच सामन्यात ४ जणांनी ठोकले शतक

राष्ट्रीय : केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती

व्यापार : खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये खातं असलेल्यांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्सची डोकेदुखी थांबणार?

ऑटो : Mahindra Thar मध्ये मॉडिफीकेशन केले अन् 6 महीन्यांचा तुरुंगवास झाला; नियम काय सांगतात..?

राष्ट्रीय : 'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला