शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'कोणताच धर्म वाईट नसतो; भगवान राम सर्वांचेच, फक्त हिंदूंचे नाही'- फारुख अब्दुल्ला

क्रिकेट : उमरान मलिकचं 'टेन्शन' वाढलं! काश्मीरमध्ये घडतोय आणखी एक 'वेगाचा बादशाह'

क्राइम : आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राष्ट्रीय : India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

क्रिकेट : Umran Malik, Team India: उमरान मलिकची जागा घेणार केवळ ३ सामने खेळलेला क्रिकेटर, संघात मोठा बदल

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला नाही तर...; फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा

राष्ट्रीय : काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

राष्ट्रीय : Shivsena: नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी पंतप्रधान केले, मोदी हे का विसरत आहेत?