शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir: 'जम्मू-काश्मीरला प्रेम हवंय, पण मिळाला भाजपचा बुलडोझर', राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

राष्ट्रीय : सरकारी जमीन बळकावून लष्कराकडूनच भाडेवसुली

राष्ट्रीय : काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा

संपादकीय : श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

राष्ट्रीय : भारताला लागली पांढऱ्या सोन्याची लॉटरी! या महत्वाच्या गोष्टींमध्ये होतो वापर

व्यापार : गुड न्यूज : भारतात सापडला लिथियमचा खजिना, किंमत ३,३८४ अब्ज रुपये; होणार मोठा फायदा!

तंत्रज्ञान : Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये भूगर्भात सापडला ५.९ मिलियन टन लिथियमचा साठा, मोबाइल-लॅपटॉपच्या बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी! 

आंतरराष्ट्रीय : खायचे वांदे, तरीही पाकिस्तान सुधरेना; पंतप्रधान शरीफ यांनी पुन्हा 'काश्मीर राग' आळवला!

संपादकीय : पाकिस्तानी तरुण म्हणतात, काश्मीर विसरा!