शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात 'सुगंध' नव्हे, स्फोट घडवेल हे नवे शस्त्र; दहशतवाद्यांनी बनवला 'परफ्युम' बॉम्ब!

क्रिकेट : IND vs AUS Test : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'सिक्रेट प्लान'! जम्मू-काश्मीरवरून मागवली मदत, कोण आहे अबीद मुश्ताक?

राष्ट्रीय : Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra:“भारत जोडो यात्रा आशेचा नवा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल”: प्रियंका गांधी

राष्ट्रीय : Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: २ हजार किमी भूभागावर चीनचा कब्जा, सैनिक, लडाखमधील नागरिकांचे म्हणणे ऐका - राहुल गांधी

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

राष्ट्रीय : 1 खोली, 1 पुस्तक, भांडायचे अन् एकत्र अभ्यास करायचे; भावंडांनी रचला इतिहास, पास झाले JKCSE

राष्ट्रीय : Sanjay Raut: “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये नरवाल भागात 2 स्फोट; 6 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल