शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Indian Army: चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे जवानांनी रक्तदान करून वाचवले प्राण

राष्ट्रीय : भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नलने दिले 30 हजार; दहशतवाद्याची कबुली

राष्ट्रीय : घुसखोरीचा मोठा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : स्कूल चले हम...काश्मीरमध्ये पुन्हा फुलू लागल्या शाळा; २ वर्षांत पटसंख्येत लक्षणीय वाढ!

राष्ट्रीय : Indian Soldiers, Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य

राष्ट्रीय : बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

फिल्मी : 'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: काश्मीर टार्गेट किलिंग: काश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

राष्ट्रीय : ITBP Jawans Bus Accident: मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर

राष्ट्रीय : काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!