शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Mehbooba Mufti Amit Shah: जम्मूमध्ये एकही सक्षम हिंदू शिल्लक नाहीये का? मेहबुबा मुफ्तींचा अमित शाहांना सवाल

राष्ट्रीय : Video: काश्मीरमध्ये अमित शहांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान, गृहमंत्र्यांनी केलं असं काही

राष्ट्रीय : Amit Shah In Baramulla:'पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही', काश्मीरमधून अमित शहांची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : सुरक्षा दलाने दोन दिवसांनंतरच घेतला बदला, एसपीओंच्या हत्येत सहभागी असलेल्यासह ४ दहशतवादी ठार

राष्ट्रीय : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीपूर्वी जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद

राष्ट्रीय : Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्यावेळेच्या घटनेने खळबळ

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद तर एक CRPF जवान जखमी

राष्ट्रीय : काश्मीरमधील दोन बसमध्ये बॉम्बस्फोट, एक रात्री दुसरा सकाळी; दोघे जखमी

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: काश्मीरच्या राजकारणात नवी 'एन्ट्री'! गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केलं पक्षाचं नाव

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यात सामाजिक क्रांती; तब्बल 30 वर्षानंतर आले मल्टिप्लेक्स