शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद भाजपसोबत जाणार? मिळू शकतं मोठं पद!

राष्ट्रीय : गुलाम नबी आझादांची ताकद आणखी वाढली, काँग्रेस-आपच्या 150+ नेत्यांनी दिला पाठिंबा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश, शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad: “आम्ही भाजपची बी-टीम नाही, गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”

राष्ट्रीय : Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांची जम्मू-काश्मीर भाजप नेत्यांसोबत बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad: काँग्रेसमध्ये गळती सुरुच; आजाद यांच्या समर्थनार्थ 6 माजी आमदारांचा राजीनामा

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad: भाजपात जाणार की नवा पक्ष काढणार? काँग्रेस सोडताच गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा 

राष्ट्रीय : LOCवर भारतात घुसण्याचा प्रयत्न, 3 पाकिस्तानी दहशतवादी ठार; पाच दिवसातील तिसरी घटना

राष्ट्रीय : Indian Army: चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे जवानांनी रक्तदान करून वाचवले प्राण

राष्ट्रीय : भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नलने दिले 30 हजार; दहशतवाद्याची कबुली