शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Kashmir Target Killing: दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक

राष्ट्रीय : परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

राष्ट्रीय : Kashmir Violence Target Killing: हिंदूंना सरकारनेच स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने अन् बंदुका द्याव्यात- मनसे नेते संदीप देशपांडे

राष्ट्रीय : आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : 10 तासांत दुसरी टार्गेट किलिंग! बडगाममध्ये स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : Jammu-Kashmir Target Killing: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात 

राष्ट्रीय : Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi:काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ: असदुद्दीन ओवेसी

राष्ट्रीय : J&K Target Killing : राहुल भट्ट, अमरीन भट्ट, रजनी बाला, विजय कुमार... खोऱ्यात 1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग'

राष्ट्रीय : त्या प्रत्येकासोबत असंच होणार, बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी घेत या दहशतवादी संघटनेचा इशारा